सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरव मोरेचं धमाकेदार स्कीट पहायला मिेळेल. या स्कीटमध्ये गौरव बनला आहे जुली. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर